{"product_id":"diwali_gruhpath","title":"दिवाळी गृहपाठ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवाळी गृहपाठ \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचला, यावर्षी दिवाळी जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करूया!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या काळातली दिवाळी एन्जॉय करत असताना, आजी-आजोबा आणि आई-बाबांच्या मनातली दिवाळीसुद्धा अनुभवूया.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवाळी गृहपाठ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e ही फक्त उपक्रम-पुस्तिका नाही. गोष्टी, खेळ, कला, विज्ञान, परंपरा, कुटुंबीयांशी संवाद आणि दिवाळीच्या खजिन्याचा शोध यांमधून दिवाळी नव्याने अनुभवण्याची ही एक मजेशीर संधी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकिल्ले, कंदील, रांगोळी, फराळ, शुभेच्छापत्रे, शोधमोहीम, भेंड्या, पॉडकास्ट आणि अनेक सर्जनशील उपक्रमांसह ही पुस्तिका मुलांना आणि कुटुंबांना एकत्र आणते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफक्त सोडवायचं पुस्तक नाही... एकत्र अनुभवायची दिवाळी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रतीसोबत काही खास भेटवस्तू!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवयोगट:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e ६+ वर्षे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Kalamay Arts","offers":[{"title":"Default Title","offer_id":50374263406730,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0751\/4921\/3834\/files\/FullSizeRender_b44721ac-2ac8-4eef-be9e-88472b077d13.jpg?v=1791336476","url":"https:\/\/kalamayarts.com\/products\/diwali_gruhpath","provider":"Kalamay Arts","version":"1.0","type":"link"}