Skip to product information
1 of 8

Kalamay Arts

दिवाळी गृहपाठ

दिवाळी गृहपाठ

Regular price Rs. 250.00 INR
Regular price Sale price Rs. 250.00 INR
Sale Sold out
Quantity

दिवाळी गृहपाठ 

चला, यावर्षी दिवाळी जरा वेगळ्या पद्धतीने साजरी करूया!

आपल्या काळातली दिवाळी एन्जॉय करत असताना, आजी-आजोबा आणि आई-बाबांच्या मनातली दिवाळीसुद्धा अनुभवूया.

दिवाळी गृहपाठ ही फक्त उपक्रम-पुस्तिका नाही. गोष्टी, खेळ, कला, विज्ञान, परंपरा, कुटुंबीयांशी संवाद आणि दिवाळीच्या खजिन्याचा शोध यांमधून दिवाळी नव्याने अनुभवण्याची ही एक मजेशीर संधी आहे.

किल्ले, कंदील, रांगोळी, फराळ, शुभेच्छापत्रे, शोधमोहीम, भेंड्या, पॉडकास्ट आणि अनेक सर्जनशील उपक्रमांसह ही पुस्तिका मुलांना आणि कुटुंबांना एकत्र आणते.

फक्त सोडवायचं पुस्तक नाही... एकत्र अनुभवायची दिवाळी.

प्रत्येक प्रतीसोबत काही खास भेटवस्तू!

वयोगट: ६+ वर्षे 

View full details